गाणं शिकायला गेल्या वर्षी सुरुवात केली.  नुकतीच पेटी घेतली आहे.  आपण सांगितलेले धडे गिरवायचा प्रयत्न करते.  तुमची माहिती सर्व बारीक सारीक शंका दूर करते.  तंबोऱ्यांबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.  विशेषतः तंबोरे जुळवणे म्हणजे नक्की काय?  ते कसे जुळवतात? 

स्वाती