नीट विचार केल्यानंतर, प्रियालीच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. एखाद्या लेखकानं स्वतःच्या कल्पनेचा विस्तार कसा करावा हा संपूर्णपणे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर आपण आपली प्रतिक्रिया जरूर देऊ शकतो पण त्या लिखाणाची किंवा वैयक्तिकरीत्या त्या लेखकाची टवाळी उडवणं नक्कीच योग्य नाही.
विवेकजी मी तुमच्या लिखाणावर वरती दिलेला माझा प्रतिसाद मागे घेतोय. क्षमस्व.
- मिलिंद