कानांनी ऐकून दोन स्वर वेगवेगळे आहेत हे कळणे ठीक. अश्या पुष्कळ जोड्या ऐकून त्यातला कुठला कोण हे लक्षात येणे कठीण वाटते आहे. यावेळच्या गृहपाठात तर नापास व्हायची वेळ आहे. पोहण्याचे उदाहरण चपखल आहे. सराव करायला हवा!