मनोगतवर तात्पर्यांचा महापूर आला आहे! या महापुरात आम्ही लकडीपुलावरून उडी मारून संगम पुलावर बाहेर पडू असे वाटते!
हा हा हा

भोमेकाका -

लकडीपुलावरून उडी मारणे सोपे आहे!
त्यानंतर आपण हातपाय हालवूया... म्हणजे टगेदादांच्या बेडकांप्रमाणे किंवा आपल्या पिटुकल्या उंदरांप्रमाणे high वर जाउन संगम पुलाच्या कठड्याला पकडू या!!