यातील प्रत्येक मुद्द्यावर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल, पण ते हे स्थळ नव्हे.
असे म्हणू नका. अनुभाअवाच्या कसोटीवर उतरलेले विचार वाचने ही मेजवानीच असते. आपण मोकळेपणे हे लेख लिहावे अशी माझी विनंती आहे.
एका वेगळ्या विषयावर लिहिल्याबद्दल आभार. 'मनोगतीं' ना हा विषय कितपत रुचेल माहिती नाही, पण आपल्याशी या विषयावर चर्चा करायला मला आवडेल.
मला वाटते, कित्येकजणांना हे वाचायला आवडेल, आपण संकोच नकरता लिहावे, ही विनंती