रोहिणीताई - छान बालगोष्ट!

जयश्रीताईंवरील लोभामुळे -- धाकामुळे नाही हो -- तात्पर्ये टाळतो आहे.
पण काही म्हणी, आणि गाणी सुचत आहेत खरी... हा टगेदादांच्या सहवासाचा दोष मानावा... माझा नाही!!