वैभवराव, मस्तच ज़मलीये. मतला आणि मक्ता सगळ्यांत जास्त आवडला. दुसरा शेरही खूप छान वाटला. तुलनेने मोठी बहर आहे, हे खरे. एकूण गझल आवडली. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.