सुंदर वर्णन! तुमच्या या लेखाने बऱ्याच अपरिचित 'मनोगतीं'ची ओळख झाली, आणि त्यातले काही बऱ्याच दिवसांपासून गायब असल्याचे ध्यानात आल्याने थोडी चुटपुटही लागून राहिली.

-----------------------------------------------------------------

मोठ्या सुटीमुळे आखलेल्या सहलीच्या कार्यक्रमामुळे यापुढील भाग (शेवटचा!) प्रसिद्ध करण्यास साधारण आठवडाभराचा कालावधी लागेलसा अंदाज़ आहे. लवकरात लवकर तुम्हां सगळ्यांची  चालू ज़ाचातून/त्रासातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करेनच; पण वेळ लागल्यास उदार अंतःकरणाने माफ़ करावे, ही नम्र विनंती.

-----------------------------------------------------------------

मीही 'हेच' म्हणतो! यातील शेवटचा! हा शब्द सगळ्यांच्याच दृष्टीने महत्वाचा!
सन्जोप राव