टग्या,

बाकी दाणे  टाकून कोंबड्या चारवणे सही आहे हं तूझा उपदव्याप........

अफ़लातून करमणूक झाली. सारे प्रतिसादही फ़ारच बुध्दीप्रामाण्यवादि आहेत.

अहाहा ज्नानामृताने अजिर्ण झाल्यासारखं वाटतंय.

शीला