कविता सुरेख आहे. यावर एक चर्चेचा मुद्दा होइल. पण द्रौपदिचे उदात्तीकरण अनेकदा खटकते. अर्थात महाभारत म्हणजे प्रत्यक प्रश्नाचे उत्तर आहे. पण समाजाला मुका समजाणार्या द्रौपदिने कर्णा सारखा पती स्वत: होउन घालवला. वृषाली सारखी पत्नी त्याला मिळाली हे वेगळे.
चाणक्य