ह्या कल्पनाविलासी संमेलनांत सहभागी होण्याचा माझा कुठलाही इरादा नव्हता. मला वृत्तांतलेखकांच्या लेखणीने इथे ओढत-फरफटत आणले आहे, हे नमूद करावेसे वाटते. तरीही बालवाडीच्या स्नेहसंमेलनांना माझ्या शुभेच्छा.

हसा, मुलांनो हसा.

चित्तरंजन भट
ह्यावरून मनोगत ही बालवाडी आहे, असे मला म्हणायचे नाही. कुणीही असा खोडसाळ निष्कर्ष काढू नये, ही विनंती.