विवेक,
'मनात आलं आणि झरंझरं कागदावर उतरवलं' या पेक्षा लिहिलेले आगोदर तपासून पहावे.. मला मी लिहिलेले नंतर वाचल्यानंतर बर्याच सुधारण्या सुचल्या..
सुधारित/संस्करित स्वरुपातील नवीन लिखाण मनोगतवर किंवा तुझ्या अनुदिनीवर वाचायला नक्कीच आवडेल. एकाच गोष्टीकडे/घटनेकडे प्रत्येक व्यक्ती आपापल्या चष्म्यातून वेगवेगाळ्या दृष्टीने कसे पाहते, हे तुला यातून मांडायचे आहे असे वाटते.