चक्रपाणि, मजा आली. पण ती तीन पायाची शर्यत रद्द झाली ते फार वाईट जाले. मला वाटलं गोळेकाका आता साती पाँव बढाना असं गाणं म्हणतील आणि शर्यत मी आणि काकाच जिंकू. जाऊदे, पुढच्या वेळी.

"ए सन्जूमामा, आपण एकत्र पळूया"

मस्त!

माधवने त्या वरातीतल्या एका दाक्षिणात्य वाटणाऱ्या माणसाशी बोलणे संपवत आणले

हा दाक्षिणात्य इसम मजकूर कोण?

                                            साती काळे.