लंपन,
'आनंदी आनंद गडे'बद्दल वाचून अग्गदी तशाच भावना मनात आल्या. कुठलं गोड स्वप्नं पाहतेय की काय असंच वाटलं क्षणभर. पुस्तक विकत घेऊन अनुवाद वाचायला ( आणि घरातल्या सर्वांना वाचायला द्यायला ) खूपच आवडेल पण मूळ पुस्तक कोणतं हे आठवल्यास तेही सांगा तेही माझ्या लिब्रामध्ये समाविष्ट करून वाचता येईल म्हणजे. स्वप्नवत् वाटावं अशी झकास कथा ज्यात गुंफलेली आहे अशा पुस्तकाची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मिल्स अँड बून्सबद्दल तुमचा अनुभव वाचून गालातल्या गालात हसू आलं कारण काहीसं सेम हीअर.. हाहाहा...