कुमारपंत,

गज़ल सुंदर आहे.

लक्ष नाही इथे कशात तुझे
प्रेम आहे तुला 'कुमार' नवे!

वा! तख़ल्लुसाचा काफ़िया विशेष नोंद घेण्यासारखा.

मनोगतावर एक गज़ल सादर केल्यावर विशिष्ट कालावधी ज़ाऊ दिल्यावरच आपण पुढची गज़ल देता ह्या संयमीपणाचे विशेष कौतुक वाटते.

आपला
(विनम्र) प्रवासी