वा कारकूनपंत,
विडंबन खूप छान झाले आहे.
का बरे तू दिले ढकार नवे?जाहले कोणते विकार नवे?
सोडले मी तिला... तरी देई ही मला का बरे नकार नवे?
हा हा हा.
आपला(हसरा) प्रवासी