कथा एकदम समर्पक आहे.
यासारखे अजून काही होऊ शकते. काही हुशार (?) गाढवे कमी भार उचलतील पण मालकाला भासवतील की मी दुसऱ्या गाढवापेक्षा जास्त भार उचलला.
दिसायला समान असला तरी माझा भार किती 'भारी' आहे हे पटवण्यात काही गाढवे पटाईत असतात. काय?