वृत्तांत छान आहे.
एकाच वृत्तावार वेगवेगळ्या वृत्तपत्रसमूहांचा (सकाळ, लोकसत्ता इ.) दृष्टीकोन वेगवेगळा असतो, त्याप्रमाणे मनोगत संमेलनाचा वृत्तांत वेगवेगळ्या लोकांकडून वाचायला मिळणे चांगले आहे. शिवाय एका वृत्तांतात सगळ्याच मनोगतींना संधी मिळणे शक्य नाही, त्यामुळे असे आणखी वृत्तांत यावेत असे वाटते.
अवांतर - दोन्ही वृतांतात (संजोप राव आणि चक्रपाणिराव) नंदन होडावडेकर यांच्याबरोबर माझे नाव आल्याने मला उगीचच मोठे झाल्यासारखे वाटत आहे. त्यांच्या सहवासात माझे साहित्यविषयक घोर अज्ञान काही प्रमाणात दूर होईल अशी आशा आहे.