महेशराव,

अत्यंत परखड झोंबणारी भाषा पाहून अचंबित झालो.

तो ध्यास! ती सचोटी! ते कष्ट! स्तोत्र चाले
तिसर्‍या पिढीत आता आहे बसून खाणे

वा! हा शेर मनास फार फार भिडला.

आपला
(गंभीर) प्रवासी