चक्रपाणि,
पहिला भाग याहून सरस झाला आहे, येथे काही ठिकाणी ओढून ताणून हसू येते , पुढील भाग अधिक चांगला होईल असे वाटते, हा घाईत लिहीला असावा असा अंदाज आहे