या चित्रपटातील शीर्षकगीत पहिल्यांदा नावे येताना एका चालीत गायलेले आहे आणि चित्रपटाच्या मधे दुसऱ्या चालीत.