अनुराधा पौडवाल यानी गाइलेल्या मराठी गाण्यातही अनेक गाणी पूर्वी दुसऱ्या गायक अथवा गायिकानी म्हटलेली आहेत.उदा‌. शुक्रतारा मधील अरुण दाते यांच्याबरोबर इतर गायिकानी गायलेली गाणी.परंतु हिंदी गाण्यांपेक्षा त्यांची संख्या मर्यादित आहे हे खरे.