क्षिप्रा,
ह्या कवितेत विरोधाभास जाणवतो!यात 'तो' विषमय आहे,'त्या'चे प्रेम तात्कालिक आहे आणि 'त्या'च्यावर काडीचाही विश्वास नाही ! एव्हढे सगळे असतांना कवितेच्या शेवटच्या भागातला 'आशावाद' अनाकलनीय, भाबडा वाटतो! हे 'विष' आहे हे खात्रीने माहीत असतांना ही 'विषाची परीक्षा' अनाठायी नाही का?
प्रामाणिक मत. राग नसावा!
(जयन्ता५२)