मराठी भाषेला, मराठी माणसाला ऑक्सफ़र्डच्या इंग्रजी शब्दकोशासारखा परिपूर्ण मिळालेला नाही, त्या दिशेनं प्रयत्नही होताना दिसत नाहीत, हे बघून वाईट वाटते.
खरे आहे. या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. असा उपक्रम कुठे चालू असे तर त्याला घसघशीत मदत आणि/किंवा योगदान करावयास हवे नव्हे ते करणे हे मराठी माणसाचे कर्तव्यच आहे असे वाटते.