आपण निदर्शनास आणून दिलेला योगायोग लक्षणीय आहे.

===

चेतावणी हा हिंदी शब्द आहे असे वाटते. सावधगिरीचा इशारा असा मराठी शब्दप्रयोग आहे असे वाटते.

===

असा सावधगिरीचा इशारा वेधशाळा देऊ शकतात. अश्या प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.