विवेक,
आपण लिहिलेला प्रकार ललित लेख म्हणण्यास हरकत नाहि.
प्रियालीचे म्हणणे फ़ार महत्वाचे आहे,एखाद्याची गझल किंवा कविता वाचून लगेच त्याचे विडंबन अथवा तत्सम काहितरी उचलेगिरी वा टवाळकी करणारी ओढूनताणून रचना करण्यापेक्षा इंग्रजी ब्लॉग टाईप आपण पावसावर लिहिलेला लेख आवडला.आपण जरूर असेच स्वतःच्या पदरचं लिहित रहा.
शीला.