नमस्कार,

मी आणी माझी बायको वेस्ट यॉर्कशायर मध्ये आहोत.. आम्ही परवाच यॉर्कला जाऊन आलो.. यॉर्क छान आहे.. लीड्स शहर पण छान आहे... इथे आसपास असण्याऱ्या मनोगतीना भेटण्याची आणी राणीच्या देशातील ईतर लोकांशी सम्पर्क करण्याची इच्छा आहे...

विजय..