वा सन्जोप वा
मी एक नवीन मनोगती. पण हा तुझा लेख असा काही रंगत जातो आहे ना की मला एक क्षण वाटले की ही सगळी मंडळी अगदी नियमीतपणे कुठे भेटतात की काय? यातच तुझ्या लेखाचे यश तुला लक्षात आले असावे. असेच चालु द्या आम्ही वाट बघत आहोत.
मुक्ता.