चन्द्रापरी तू सामोरी असता भिती कशाला तिमिराची!
सुरुवातच इतकी छान झाली आहे चैतन्य! आवडली कविता!
प्रेमाच्या दुखाःतुन सावरायला मैत्री हा एकच उपाय आहे खरा!