लेख सुरेखच झाला आहे. गालापागोसच्या अधिक माहितीसाठी आणि सचित्र कल्पना-सफरीसाठी  मीनाताई प्रभूंचे दक्षिणरंग हे पुस्तक वाचावे....
गालापागोस ही पृथ्वीवरची सृष्टी असूनही पृथ्वीवरच्या इतर सृष्टीहून किती वेगळी आहे की एका अनामिक भितीने काळजाची थरथर होते हे मात्र खरे.

--अदिती