इतक्या सुंदर गाण्याची भुगोलाच्या आणि विज्ञानाच्या कात्रीने चिरफाड झाली हो! मी एका कार्यक्रमात आशा भोसलेंना हॄदयनाथांसमोर या गाण्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगताना ऐकले आहे. त्यानुसार हे एक प्रेमगीत आहे. चंद्र चाण्दणे हे सगळ प्रतिकात्मक आहे. गाण्याचा भाव लक्षात घेऊन त्याचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करावा.
मुक्ता.