लेख फार आवडला.
मोजक्या शब्दांत महत्वपूर्ण माहिती. संदर्भ आणि दुवे दिल्याने अधिक माहितीपूर्ण.
असे लेख विकीच्या मराठी विभागात चढवण्यास हरकत नसावी.
भोमेकाकांशी सहमत. फक्त तसा चढवाच असा आग्रह करते.
पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.
प्रियाली