वसंत दत्तात्रेय गुर्जरांची ही कविता आवडली. आधी वाचली नव्हती. इथे दिल्याबद्दल आभार! त्यांची ' गांधी मला भेटला' कविताही फार छान आहे. पण खूप जुनी असूनही हल्ली-हल्ली वादग्रस्त ठरली. 

छाया