साती, कविता छान आहे. खिशाला सौकृपेने वेळोवेळी झालेल्या जखमांची दुखरी आठवण पुन्हा उफाळून आली.कारकूनराव (की ताई) यांनी म्हटल्याप्रमाणे काही ओळींत वृत्त जरा भरकटल्यासारखे वाटते.