यातला सर्वात मोठा अडसर समुद्रातले क्षार आहेत असे वाटते. अश्या पाण्यामुळे शेतजमीन निकामी होऊ शकते.
माझ्या लेखांत म्हंटल्याप्रमाणे थेट खाऱ्या पाण्यावर पीक वाढण्यासाठी योग्य ते बियाणे विकसित केल्यास समुद्राच्या पाण्यामुळे क्षारयुक्त झलेल्या जमिनींतही पीक निघू शकेल.