हे गाणे लतादीदींच्या अवाजात तसेच एका गायकाच्या आवाजात आहे. गायकाचे नाव माहित नाही. दोन्ही गाण्यांच्या चाली वेगळ्या आहेत.