शिवश्री यांच्या 'मनोगत' वरील दीर्घ अनुपस्थितीने अस्वस्थ झालेल्या (आणि यांचे दर्शन आता आपल्याला काल्पनिक वृत्तांतातच घ्यावे लागते की काय अशी शंका येऊन अधिकच अस्वस्थ झालेल्या ) 'मनोगतीं'नो, अद्याप तलवारी म्यान करू नका!
हर हर महादेव!