राखीव जागांची गरज आहेच
गूणवत्‍तेचा प्रश्‍न आणि‍ जातीय वि‍षमता अशा दोन गोष्‍टींची चर्चा  यात  दि‍सून येते  परंतू जर आरक्षण नसेल तर अजूनही
70 टक्‍के लोक शि‍क्षणापासून  वंचीत आहेत श्रीमंताचीच मूले डॉक्‍टर होतात पायलट होतात इंजीनीयर होतात आपण हे
कधी हे पाहीलंय कधी गोंड अदीवासी भटके यांच्‍या  घरात कधी शि‍क्षण होते स्‍वातंत्र होऊन कीती वर्ष झालीत पण अजून ही
देशातील अशा अनेक  शाळेत अजून मास्‍तर पोहचले  नाहीत ज्‍या उच्‍च वर्णीयांनी  हजारो वर्षापासून शि‍क्षणापासून 
बहूजजनांना दूर ठेवलेत आणि‍ जेव्‍हा त्‍यांना या क्षेत्रात काही करता येत नाही तेव्‍हा ते म्‍हणतात आरक्षण बंद करा पारंपारीक
हजारो एकरी जमीन 10 पीढया पूरेल इतकी संपत्‍ती असलेल्‍या त्‍या संपत्‍तीचे काय जातीवरील आरक्षण बंद केले तरी उदया
आर्थीक नि‍कषावरच्‍या नव्या वर्गाच्या गोष्‍टी सूरु होत आहेत उदया यातही वर्गवारी होइल ज्‍याचे उत्‍पन्‍न कमी त्‍यांचा एक वर्ग आणि‍ करोडो रुपये
असलेल्‍यांचा एक वर्ग नूकताच एका हवालदाराच्‍या मूलीला एका नावाजलेल्‍या श्रीमंताच्‍या शाळेत जो प्रवेश नाकारला
 तो  माणूस कोणत्‍या आर्थीक  दर्जाचा आहे हे पाहून नाकारला आहे आणि‍ हीच आर्थीक   नि‍कषावरच्‍या आरक्षणाची वादाची  नांदी आहे हेही लक्षात घेतेले  
आज ‍कला वाणि‍ज्‍य वि‍ व अनेक शाखांमधून पालक फीस भरु शकत नाहीत म्‍हणून ती मूले उच्‍च शि‍क्षणापासून दूर  आहेत
म्‍हणून आरक्षण बंद करु नये ती  काळांची गरजच आहे चर्चा पूढे चालू दया पण समाजाचे शास्र वाचूनही ही चर्चा झाली
पाहीजे अमेरीकेत आणि‍ ब्रीटनमधे आरक्षण का आहे याचाही अभ्‍यास आणि‍ चर्चा झाली पाहीजे तोपर्यंत आपल्‍या प्रतीसादाची ही वाट पहात आहे