वैभव,छान आहे गझल. पहिले २ शेर- मतला आणि 'फितूर' अतिशय आवडले.नवीन शून्याकडे निघाले - 'रिंग रोड' वाटतं? ही कल्पनाही आवडली.'मोकळेच रस्ते' आणि मक्ता त्यामानानं जरा खटकले. - कुमार