जगणे हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही.. ह्यांच्या पार्श्वभूमीवर नकळत ह्या गझलेची तुलना झाली. बहर मोठे असल्यामुळे वाचायला जरा जड जाते, म्हणजे आकलन होण्यासाठी एक ओळ दोनदा वाचावी लागते, म्हणजे शब्दांचा तर्कसंगत अर्थ लागण्यासाठी! गझलेतील कल्पना छान आहेत, पण मोठे बहर? ̱अझलेला जरा क्लिष्ट करते असे मला वाटते....एक प्रस्ताव तुझी हरकत नसल्यास.. हीच गझल एखाद्या लहान वृत्तात, किंवा मुक्त-छंदात लिहिता आली तर बघ!
शुभेच्छा!
-मानस६