ग़ालिबच्या अनेक गाजलेल्या गझला ह्या वृत्तात आहेत असे वाटते.  हे वृत्त तसे गझलकारांमध्ये लोकप्रिय आहे.

१.दर्द मिन्नतकशे दवा न हुआ
२.दिले नादां तुझे हुआ क्या है
३.इब्ने-मरियम हुआ करे कोई

एवढ्या आठवतात. असे असले तरी, माझ्या मते गझलेत असलेल्या शेवटच्या लघू-लघू-गुरू त्रिकुटामुळे वरील गझल, 'राहिले रे अजून श्वास किती' ह्या गझलेसारखीच 'दर्द मिन्नतकशे दवा न हुआ'च्या चालीत अधिक चपखल बसते,


चित्तरंजन