जयन्ता,तात्या,अजय,प्रियाली,व मानस,
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मानस एक सांगू का?मला छंद वा वृत्ताबद्दल तितकीशी माहिती (शाळेत असतानां मराठीच्या तासाला शिकवलेली सोडून) नाही वा मी फ़ारसा व्याकरणाचा अभ्यासही केला नाही त्यामूळे स्पॉन्टेनिअस फ़िलिंग जसे व्यक्त होते तसे साधारण गेयतेत लिहायचा यत्न करते.
आपल्या सर्वांची दाद मिळाली तर त्यावरच मला लिहिण्यास उत्तेजन मिळेल.
आपण सुचविलेली ओळ छान वाटली,राग येण्याचे प्रयोजनच नाही.मी प्रयत्न करीन.आपण बदल जरुर सूचवा.
क̮. लो. अ,
शीला.