चैतन्य,

कविता आवडली. विशेषतः शेवटची ओळ,

जळत राहतो चितेसारखा बरसणाऱ्या पावसात ही

क्या बात है!