रोहीणी,खरेतर मी पण चकोल्याच म्हणते. पण माझ्या एका कवितेत मी त्याला वरणफळ म्हटले होते म्हणून वरणफळ म्हणून ही कृती लिहीली..'वरणफळ' हे नाव मला जरा असंबद्ध वाटते.(शंकरपाळ्यात शंकर नसतो तसा वरणफळात फळ वा फळाचा आकार यापैकी काहीच नसते..)