" खेड्यामधले घर कौलारू " हे गाणं, आशा भोसले व आणखी एका गायिकेने गायले आहे. माझ्याकडे दोन्ही गाणी आहेत पण दुसऱ्या गायिकेचे नाव माहीत नाही.