जळत राहतो चितेसारखा बरसणाऱ्या पावसात ही...
वा , सुंदर अभिव्यक्ती! तुझ्या आडनावात 'भाव' हा शब्द आहेच, आणि नावात चैतन्यही आहे! कविताही तश्याच आहेत! चैतन्यमयी आणि भावुक!
अनेक अनेक शुभेच्छा!
-मानस६