या मिठीला किती बोलकी मी करू
अंग-अंगातला नाद ऐकून जा

आवरू मी तुला ही न वेळा अशी
भान उरले जरासे, हिरावून जा

ये पहाटेस तू घेउनी गारवा
उष्ण श्वासातली आच देऊन जा.....

सुभान अल्लाह!

-मानस६