आला घन गरजून मी चिंब चिंबबळजोरी मुजोर त्याची,मी सुखात दंग!
चुकले असेन मी जरासे ,मज कळते!पुन्हा पुन्हा चुकण्यास पण मी तळमळते!
.बहोत बढिया!
-मानस६