अनु

ह्यालाच गुजरातकडचे लोक डाळढोकळी असंही म्हणतात. आणि एकदम फर्मास प्रकार आहे हा.. विशेषत: एकदम वाफाळताना, त्यात साजूक तूप घालून खाताना आणि तोंड पोळून घेताना तर धमालच येते!