कोड्याचे उत्तर खालच्या सारणीमध्ये दिले आहे. दिलेल्या माहिती वरून काही संबंध प्रत्यक्ष लावता येतात, तर काही हे संदर्भानुसार वा एलिमिनेशन पद्धतीने लावता येतात. तर लोकहो, मासे पाळणारा जर्मन मनुष्य होता.
________________________________
पिवळे निळे लाल हिरवे पांढरे
________________________________
नॉर्वेजिअन डॅनिश ब्रिटिश जर्मन स्विडिश
पाणी चहा दूध कॉफी बिअर
मांजर घोडे पक्षी मासे कुत्रा
डनहिल ब्लेंड्स पॉलमॉल प्रिन्स ब्लूमास्टर
________________________________